इतिहास व राज्यशास्त्र
Textbook solutions: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
1.

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

1.

महाराष्ट्राचे आदय कीर्तनकार यांना ____________________ मानतात.

a.

संत ज्ञानेश्वर

b.

संत तुकाराम

c.

संत नामदेव

d.

संत एकनाथ

2.

बाबुराव पेंटर यांनी ____________________ हा चित्रपट काढला.

a.

पुंडलिक

b.

राजा हरिश्चंद्र

c.

सैरंध्री

d.

बाजीराव-मस्तानी

3.

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा

a.

रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर

b.

टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर

c.

साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे

d.

एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर

2.

पुढील तक्ता पूर्ण करा.

3.

टीपा लिहा.

1.

मनोरंजनाची अवश्यकता

2.

मराठी रंगभूमी

3.

रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

4.

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1.

चित्रपट माध्यम त इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.

2.

संत एकनाथांर्च भारुडे लोकप्रिय झाली.

5.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1.

भारतीय चित्रपर सृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे?

2.

पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.