इतिहास व राज्यशास्त्र
Textbook solutions: पर्यटन आणि इतिहास
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
कुकने _____________________ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
हस्तकौशल्याच्या वस्तू
खेळणी
खाद्यवस्तू
पर्यटन तिकिटे
महाबळेश्वरजवळील भिलार हे ___________________गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
पुस्तकांचे
वनस्पतींचे
आंब्याचे
किल्ल्यांचे
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
माथेरान - थंड हवेचे ठिकाण
ताडोबा - लेणी
कोल्हापूर - देवस्थान
अजिंठा - जागतिक वारसास्थळ
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.
आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.
टीपा लिहा.
पर्यटनाची परंपरा
मार्को पोलो
कृषी पर्यटन
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?
पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते ?
आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल ?
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.
पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.