इतिहास व राज्यशास्त्र
Textbook solutions: खेळ आणि इतिहास
1.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1.
ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ___________ येथे सुरूझाली.
a.
ग्रीस
b.
रोम
c.
भारत
d.
चीन
2.
महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ______________ म्हणतात.
a.
ठकी
b.
कालिचंडिका
c.
गंगावती
d.
चंपावती
3.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
a.
मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ
b.
वॉटर पोलो - पाण्यातील खेळ
c.
स्केटींग - साहसी खेळ
d.
बुद्धिबळ - मैदानी खेळ
2.
टीपा लिहा.
1.
खेळणी आणि उत्सव
2.
खेळ व चित्रपट
3.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1.
सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.
2.
खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
4.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा
1.
भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.
2.
खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.
3.
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.