इतिहास व राज्यशास्त्र
Textbook solutions: भारतीय कलांचा इतिहास
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
चित्रकला आणि शिल्पकला यांचा _______________ मध्ये समावेश होतो.
दृक्कला
ललित कला
लोककला
अभिजात कला
मथुरा शिल्पशैली _________________ काळात उदयाला आली.
कुशाण
गुप्त
राष्ट्रकूट
मौर्य
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
कुतुबमिनार - मेहरौली
गोलघुमट - विजापूर
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली
ताजमहाल - आग्रा
टीपा लिहा.
कला
हेमाडपंती शैली
मराठा चित्रशैली
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
पुढील तक्ता पूर्ण करा.
मंदिर स्थापत्य शैली | नागर | द्राविड | हेमाडपंती |
वैशिष्ट्ये | |||
उदाहरणे |
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा.