इतिहास व राज्यशास्त्र
Textbook solutions: इतिहासलेखन : भारतीय परंपरा
1.

(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

1.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक _______________ हे होते.

a.

अलेक्झांडर कनिंगहॅम

b.

विल्यम जोन्स

c.

जॉन मार्शल

d.

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

2.

'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ________________ यांनी केला.

a.

जेम्स मिल

b.

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

c.

माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन

d.

जॉन मार्शल

3.

(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

a.

हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास

b.

स्त्रीपुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन

c.

द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ - मार्क्सवादी इतिहास

d.

ग्रँट डफ - वसाहतवादी इतिहास

2.

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

2.

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

3.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1.

मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?

2.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.

4.

(अ) पुढील तक्ता पूर्ण करा.

1.
जेम्स मिलद हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँट डफ______________________
_________________द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री.अ.डांगे___________________
__________________हू वेअर द शूद्राज
2.

(ब) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


5.

टीपा लिहा.

1.

प्राच्यवादी इतिहासलेखन

2.

राष्ट्रवादी इतिहासलेखन

3.

वंचितांचा इतिहास