इतिहास व राज्यशास्त्र
Textbook solutions: उपयोजित इतिहास
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ______________ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
दिल्ली
हडप्पा
उर
कोलकाता
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ____________ येथे आहे.
नवी दिल्ली
कोलकाता
मुंबई
चेन्नई
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
टीपा लिहा.
उपयोजित इतिहास
अभिलेखागार
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?
इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात?